HackingUniversity - Hacks . Tricks . How-To's

09 May 2020

500+ Marathi Language Status Updates for WhatsApp & Facebook

There are numerous languages that are spoken in India and people love to speak and communicate in their mother tongue. Its easy and much more reliable then any other foreign language. We have earlier post awesome status updates for whatsapp and facebook in Punjabi, that sounds BOLD too, you can check those too, but if you are looking forward to some WhatsApp Status in Marathi, then this is the post for you, we have covered like 500+ status messages in this post and we can update this post also, if you are willing to share some of your creative work with us using the comments below.

marathi status updates for whatsapp and facebook

Sweet WhatsApp & Facebook Status Messages in Marathi

From my opinion the language Marathi is sweet and can be used to greet someone nicely, well it depends on the one who could actually speak the language quiet fluently, well neither I can nor many of my readers will be able to even read the status, but its for all other brothers and sisters, who love to greet their family members, relatives with LOVE in their own language, so here you go with some Marathi Status for Whatsapp.

  • “गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली”
  • आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते..!!
  • ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
  • जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !
  • ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…
  • “ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
    तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.”
  • तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…
  • “विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….
    लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
    कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी”
  • प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
  • “आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.”
  • कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
  • “आठवण करुन देतो पाऊस ,
    तुझ्या त्या स्पर्शाची…
    ओलिचिंब भिजलेली तू ,
    मिठीत माझ्या असल्याची…”
  • “आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…”
  • “चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे…”
  • आपले नाव ऐकले की गाव हलते…
  • जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.
  • सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…
  • जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणार्‍याला पण ते सुगंधच देते…
  • “असायला हवी अशी एखादी तरी जिच्यात मी हरवून जावे…”
  • “आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची…”
  • एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे
  • जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
  • “आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.”
  • “अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….”
  • “ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
    तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….
    मी पण हसून तिला विचारल
    आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …”
  • “जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…”
  • काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात. काही माञ आपोआप जपली जातात…..
  • ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे…
  • येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.
  • तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
  • किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…
  • असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
  • जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या… जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे …
  • तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…
  • कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते.
  • केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
  • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
  • समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
  • “तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
    मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.”
  • काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..
  • गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही
  • “तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि आयुष्याला ही वाटावे कि आयुष्य किती कमी आहे…”
  • “तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…”
  • “तीचं माझं नातं अस असावं
    कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं”
  • “जडतो तो जीव, लागते ती आस”
  • चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.
  • खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला I AM FINE म्हणनं…
  • आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.
  • आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे…”
  • “अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…
  • आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.
  • “हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
    ऊन आणि सावली राहतात ना जसं”
  • कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!
  • सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
  • तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना
  • जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले
  • झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते.
  • उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?
  • “आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं…”
  • कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल
  • आयुष्याने एक गोष्ट शिकवली….कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….
  • “जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे…”
  • तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…
  • तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…
  • आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं
  • मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!
  • “लोक म्हणतात काय असत प्रेमात..
    पण मी म्हणतो करून बघा एकदा..
    काय नसत प्रेमात…?”
  • वाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन…
  • टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…
  • हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे..
  • त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…
  • जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात…
  • कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही…
  • उत्तुंग भरारी घेऊ या !
  • एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच !
  • दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
  • एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .
  • आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…
  • म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!
  • ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत…
  • ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
  • याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे…
  • चालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते
  • चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे…
  • “तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,
    यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.”
  • ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….
  • जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या  हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…
  • अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….
  • चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू ..
  • आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
  • आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.
  • ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.
  • मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
  • “खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
    त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते”
  • ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …
  • “अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.”
  • कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…
  • ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला…
  • “चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..”
  • आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?
  • तुझं हो जर ऐकले ना… तर दिल धडधड करायला लागतं ..!
  • GF ला कधी रडवू नकोस… कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात…
  • “सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
    ती लाखात एक होती”
  • आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत..
  • “आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो”
  • नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…
  • एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…
  • जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!
  • आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !
  • माझ्या स्वप्नात का येते ती?
  • “तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
    पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
    मनालाही समजावलय तू माझी नाही
    पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
    आवडते…♡”
  • जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…
  • “तु आहे म्हणुन तर…
    सगळं काही माझं आज आहे
    हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…”
  • बस झालं….आता जशी दुनिया तसा मी…
  • उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
  • अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…
  • “मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा… वेलेंटाईन डे जवळ येतो आहे…”
  • माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही…
  • कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…
  • नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…
  • पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत…
  • देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे…
  • तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…
  • “आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..”
  • एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..
  • रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते
  • तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे…
  • “जीव तयार आहे तुझ्यासाठी
    गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?”
  • ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !
  • इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…
  • आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
  • गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.
  • तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते…
  • आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका… अपयश यशामधे बदलते वेळेनुसार… पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…
  • “कोणी मनासारखं जगत असतं
    आणि
    कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”
  • पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!
  • रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…
  • सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?
  • “अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?”
  • “शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..!!”
  • हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !
  • चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.
  • कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.
  • आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
  • नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…
  • जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम …
  • सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…
  • तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…
  • जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!
  • जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली ‘ कोंबड्यांची पोल्ट्री ‘ असावी..
  • जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.
  • सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…
  • “जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही…”
  • ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!
  • जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
  • कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.
  • आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं…
  • निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही……
  • “आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…”
  • आम्ही मराठी दिसतोच सुंदर….
  • थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….
  • आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..
  • तुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा?
  • “असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.”
  • ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …
  • आपले नाव ऐकले की गाव हलते…
  • क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.
  • “कधी कुणाला कमी समजू नका..!
    दिवस प्रत्येकांचे असतात..
    काहींनी गाजवलेले’ असतात,
    काही गाजवत’ असतात,
    आणि काही गाजवणार’ असतात..!”
  • जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
  • मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.
  • जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.
  • कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.
  • “कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
    क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.”
  • “असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला … बोलत असता कुशीवरी…”
  • जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…     
  • नको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे..
  • एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….
  • भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते.
  • जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
  • कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो…
  • जुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी..
  • चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात…
  • माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन..
  • जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.
  • एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
  • मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता…
  • “अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.”
  • दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.
  • लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …
  • कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत… येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत…
  • देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…”
  • प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…
  • “तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो”
  • “एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
    तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात…”
  • कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत…
  • सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!
  • क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.
  • आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.
  • जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.
  • जी माणसं रागवतात ती नेहमी खरी असतात… कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…
  • माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…
  • नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही……
  • “चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… !”
  • “इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
    कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……”
  • गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.
  • वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. अनुभवम्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते …
  • जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …
  • अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम
  • “गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’
    देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी'”
  • जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.
  • तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…
  • जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..
  • माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…
  • डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात…पण मन जाणणारे कमी च असतात…
  • तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…!
  • तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा… तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं…
  • कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..
  • आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
  • देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी
  • “असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.”
  • “प्रे म्हणजे प्रेरणा तुझी… म म्हणजे मन माझ…”
  • मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या…
  • “आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात…”
  • काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.
  • “तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही
    पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते…♡♡ ”
  • तुझं हसणं आणि माझं फ़सणं, दोन्ही एकाचवेळी घडलं… नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं….
  • कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही
  • “अन प्रेम करायच राहुनच गेलं…”
  • “तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना…
    तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा”
  • आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.
  • तुझ्या पिरतीचा हा विंचु मला चावला…
  • “DND… आत्मचिंतन is going on…”
  • जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
  • जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!
  • “आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…”
  • “गंमत खरेदी करण्यात नाही… हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे…”
  • जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…
  • जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं….
  • “जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…”
  • मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…
  • “एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
    म्हणूनच जीवापाड जपावं,
    असं प्रेम करावं … असं प्रेम करावं”
  • अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
  • चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.
  • जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
  • देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…
  • आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत… समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून… त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत
  • जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर .. वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून ….
  • चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात , त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …
  • जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
  • अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…
  • “काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं…”
  • “आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
    गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं”
  • “आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं”
  • “आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते..!!”
  • वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…
  • तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
  • ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो…
  • आपल्याला जो नडला त्याला फोडला…
  • “आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…”
  • काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…
  • मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ…!
  • दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!
  • अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
  • “तुझ्या दिलेल्या वचनांचे
    एक एक काळे मणी
    अंतरात जपून
    ठेवले आहेत …….!”
  • कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…
  • जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक सुखी होतात…
  • तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे…
  • कितीही म्हटलं तरी, मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही.., आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.
  • चांगली वस्तु., चांगली माणसे., चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत
  • शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!
  • जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही….
  • “आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….”
  • “आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.”
  • आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे… हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!
  • “आपण टाईमपास नाही करत… आपण सिरीयेसली प्रेम करतो तुझ्यावर …!”
  • “असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…”
  • कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
  • कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…
  • ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात…! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!
  • बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच…
  • चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!
  • धुंद ही हवा तरी फूल फुलेना , सूर मिळाले तरी गीत जुळेना…
  • मोडेल पण वाकणार नाही
  • आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.
  • “तुझी वाट पाहताना दिवस संपतात…
    पण माझ वाट पाहणं संपत नाही…”
  • “गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
    यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”
  • काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..
  • घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
  • आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका… जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
  • तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो…
  • तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.
  • “निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं,
    अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,
    भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,
    आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी”
  • “जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय…”
  • मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा
  • म्हणून तर बघा – I LOVE YOU … कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.
  • आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!
  • चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.
  • गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.
  • आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं
  • नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.
  • हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.
  • “छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…”
  • “माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला, कि हरवतो…
    मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले”
  • एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…
  • चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.
  • तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे… म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे…
  • ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळालय…
  • जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय.
  • “आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात…”
  • तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…
  • लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…
  • “तुझ्या बरोबर चालेल्या
    प्रत्येक पावलात सप्तपदींचे
    मंत्र जपत होते……!”
  • आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • “कधी आपण सोबत असु किवा नसू
    पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡”
  • नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..
  • ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.
  • “आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे… हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!”
  • “मला Single असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे Single आहे…
    .
    .
    .
    .
    .
    ‪#‎भटकत‬ असेल बिचार”
  • आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..
  • आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
  • शब्दच उरले नाहीत आता कही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला…
  • तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.
  • असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
  • एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…
  • कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…
  • आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
  • “जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू……”
  • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
  • तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
  • माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..!
  • तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…
  • खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
  • कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
  • “जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..”
  • तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि  बदला तुमचे आयुष्य !
  • प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस…
  • जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे … तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!
  • दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय…
  • तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.
  • आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
  • जेवढं माझ्याकडे जळून पाहशील … तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…
  • माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…माझ्यावर मरणारेही खूप अाहेत.
  • मानलं की तू राणी आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा राजा मी नाही…
  • जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!
  • जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.
  • प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..???
  • दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
  • गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते
  • ताकदीचा उपयोग आम्ही माणसं जोडायला करतो..तोडायला नाही…
  • “अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे…”
  • जशी दृष्टी तशी सृष्टी.
  • अहो, इकडे पण बघा ना…’
  • काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.
  • पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान
  • खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
  • “पाहणारयाची नजर वेगळी,
    वागवणारयाची वागणुक वेगळी…”
  • माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…
  • “आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत…”
  • जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार…?
  • “अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.”
  • “चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी…”
  • काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?
  • ‘पाहतेस काय प्रेमात पडशिल”
  • आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे…
  • आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
  • “आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
    तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा… ”
  • सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…
  • ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…
  • “कोपरांकोपरा ह्रदयाचा,
    तुझ्या आठवणींनी भरलेला…
    तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
    तुला प्रश्न पडलेला…”
  • एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
  • आपला हाथ भारी , लाथ भारी… च्या मायला सगळचं लय भारी!
  • माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच
  • समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका…
  • हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर.
  • आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…
  • कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.
  • एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.
  • दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.
  • “आयुष्याने एक गोष्ट शिकवली….कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….”
  • तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !!
  • जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…
  • केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.
  • नात संपल तरी प्रेम उरतच…
  • जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.
  • माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
  • आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…
  • फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
  • एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
  • तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ….. ते प्रेम असतं
  • काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत…
  • “माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ”
  • “उपेक्षित मी या जगाला,
    वेगळी ओळख माझ्या जगण्याला…”
  • प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?
  • अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, देव बसला आहे वर, तू हिशोब नको करु…
  • किनाऱ्यावर उभे राहून फेसाळनाऱ्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या…
  • “आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही”
  • देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …
  • असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…
  • हैराण करतात त्या जटा आणि घायाळ करतात त्या बटा…
  • चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
  • जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली… बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली
  • प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..
  • आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
  • जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..
  • हृदयाचे जग रिकामे आहे … जेव्हा पासून तू गेली आहेस…
  • तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…! श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…! तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे…!
  • “तुझ्या असण्यात तर माझा
    आनंद जुडला आहे ,
    तुझ्या डोळ्यात तर माझा
    गाव वसला आहे…”
  • “असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…”
  • आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…
  • कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.
  • अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली…!
  • “आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही ।
    जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.”
  • ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
  • बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं…
  • आईने‬ संगतीलाय की ‪बाळा‬ तुला आवडेल‬ तीला नको…. जीला‬ तू आवडतोस तिलाच ‎सुन‬ बनवून‬ आन…
  • ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
  • क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
  • “कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…
    कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण…”
  • जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.
  • एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..
  • तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही…
  • चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
  • जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?       Marathi status
  • माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही.
  • मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत… पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत…
  • विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका…
  • संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच…
  • न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं…
  • तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काही क्षण दे … आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे…
  • जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे.
  • वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते…
  • मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच …
  • “आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
    माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.”
  • “आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल…”
  • आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…
  • अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही…
  • तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…
  • “कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”
  • जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते.
  • नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.
  • आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.
  • दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
  • तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…
  • जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे…आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे…
  • वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
  • डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
  • “अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…”
  • आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
  • जेथे शब्दांची गरज नसतेच कधी… एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो…
  • खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
  • जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..
  • उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी…
  • अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….
  • जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी… प्रेम होतं एकाचं वेळी… ह्रदय तुटतं एकाचं वेळी… सर्व काही होतं एकाचं वेळी… तर तिची आठवण… का..?. येते वेळो वेळी..
  • जीवनात समजदार बनून पण जगून बघितलं पण पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे…
  • “अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात…”
  • जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
  • जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.
  • “काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.”
  • का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे…
  • समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
  • उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?
  • जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत…
  • आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.
  • ज्याची कृती सुंदर तो सुंदर !
  • ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
  • ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव
  • तुझ माझ अस न राहता ‘आपल’ म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत…
  • “राडा करायचा खुप मन करत यार.
    पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.”
  • आयुष्य छान आहे…थोडे लहान आहे …परंतु लढण्यात शान आहे…!!
  • “आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना…”
  • जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
  • किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!
  • “अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…”
  • “जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
    जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू…”
  • ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
  • “चाहूल आहे हि, पहिल्याच प्रेमाची!!”
  • जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??
  • जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
  • जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम..
  • “आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…”
  • पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..
  • मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?
  • आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत…
  • “आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…”
  • “डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे…”
  • आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते…
  • आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.
  • एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…
  • “अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…”
  • “आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
    आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
    चला … हवा येऊ द्या !”
  • माझ्याशी नडेल तो नरकात सडेल…
  • जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….
  • जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.
  • जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं….
  • कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
  • “आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….”
  • स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे
  • जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना…
  • अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे…